पोस्ट्स

आंतरराष्ट्रीय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Cr7 रोनाल्डो आणि धर्मसंकट

इमेज
      Cr7 रोनाल्डो धर्मसंकटात              रोनाल्डो या नावाची व्युत्पत्ती मुळातच क्रीडा विश्वात मानाचं अढळस्थान असलेल्या फुटबॉल या क्षेत्रात झाली.              अगदी असंख्य अबालवृद्धाच्या गळ्यातील तो ताईत आहे आणि होता ...पण याला आता ग्रहण लागले आहे त्याच तेजोवलय कमी होत चालललय याची प्रचिती नुकत्याच झालेल्या सौदी अरेबियन फुटबॉल लीगनंतर आला ... एका मोठा घसघशीत पैसा मोजून करार केलयनंतर रोनाल्डो सौदी लीग मध्यें सहभागी झाला.. मात्र इथंही यशाने त्याला हुलकावणी दिली ..व त्याच्या "अल नासर' संघाला मानहानीकारक पराभूत होऊन लीग मधून बाहेर पडावं लागलं आणि पुन्हां रोनाल्डो च्या भविष्या विषयी  चर्चांना उधाण आलं                   यामागे इतिहास मोठा आहे मँचेस्टर युनायटेड या फुटबॉल क्षेत्रातल्या बड्या क्लब सोबत घेतलेला पंगा ..आणि आणि ऐन कतार विश्वचषका दरम्यान प्रसिद्ध झालेला इंटरव्ह्यू त्यात झालेले आरोप प्रत्यारोप ...दरम्यान आपल्या करिअर मध्ये  सर्वाधिक काळ सलग्न राहिलेल्या आणि आणि दरम्यानच्या कारकिर्दीत कमालीचं यश मिळवणाऱ्या क्लब सोबतच नातं तोडलं त्याचवेळी करार मुक्त झाल्यानंतर युरो