पोस्ट्स

हॉलीवूडच्या किम ची किमया

इमेज
           हॉलिवूडची रातराणी              आंतरराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रात डोकावलं.... तर आपल्याला आवडत्या स्टार बद्दल जाणून घेण्याची सवय असते मग आपण त्यावर शोधत असतांना त्याविषयीची तथ्य तथा तथ्यविरहीत अशा दोन्ही गोष्टी सातत्याने आपली स्क्रिन स्क्रोल करत असताना दिसतात..यामागे Artificial intelligence नामक त्रयस्थ यंत्रणा आपल्या "अल्गोरिदम" च्या माध्यमातून चोवीस तास काम करत असते .             ' किम कर्दशीण ' ही हॉलिवूड ची सुप्रसिद्ध मॉडेल तिणे केलेली  प्रत्येक गोष्ट ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बातमी होते तसेच तिच्या "बोल्ड" अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनते.            जगातील सर्व स्तरावर तिची लोकप्रियता आहे तिची उंची राहणी आणि "बिलिनीयर्स लाइफस्टाइल" याबद्द्ल खूप चर्चा होते ... ख्यातनाम "मॅगझीन" च्या मुखपृष्ठवर ठळकपणे दिसणारी आणि "हॉलिवूड" ची "बिकिनी गर्ल" म्हणून ती प्रसिध्द आहेचं पण आता एका वेगळ्याच कारणामुळे ती पुन्हा प्रसिध्दी च्या झोतात आलीय             "किम कर्दशीण " या हॉलिवूड च्या मॉडेल ने

Cr7 रोनाल्डो आणि धर्मसंकट

इमेज
      Cr7 रोनाल्डो धर्मसंकटात              रोनाल्डो या नावाची व्युत्पत्ती मुळातच क्रीडा विश्वात मानाचं अढळस्थान असलेल्या फुटबॉल या क्षेत्रात झाली.              अगदी असंख्य अबालवृद्धाच्या गळ्यातील तो ताईत आहे आणि होता ...पण याला आता ग्रहण लागले आहे त्याच तेजोवलय कमी होत चालललय याची प्रचिती नुकत्याच झालेल्या सौदी अरेबियन फुटबॉल लीगनंतर आला ... एका मोठा घसघशीत पैसा मोजून करार केलयनंतर रोनाल्डो सौदी लीग मध्यें सहभागी झाला.. मात्र इथंही यशाने त्याला हुलकावणी दिली ..व त्याच्या "अल नासर' संघाला मानहानीकारक पराभूत होऊन लीग मधून बाहेर पडावं लागलं आणि पुन्हां रोनाल्डो च्या भविष्या विषयी  चर्चांना उधाण आलं                   यामागे इतिहास मोठा आहे मँचेस्टर युनायटेड या फुटबॉल क्षेत्रातल्या बड्या क्लब सोबत घेतलेला पंगा ..आणि आणि ऐन कतार विश्वचषका दरम्यान प्रसिद्ध झालेला इंटरव्ह्यू त्यात झालेले आरोप प्रत्यारोप ...दरम्यान आपल्या करिअर मध्ये  सर्वाधिक काळ सलग्न राहिलेल्या आणि आणि दरम्यानच्या कारकिर्दीत कमालीचं यश मिळवणाऱ्या क्लब सोबतच नातं तोडलं त्याचवेळी करार मुक्त झाल्यानंतर युरो